विभाग :- लेखा

1) विभागप्रमुखाचेनाव श्री.भगवान घाडगे
2) पदनाम मुख्य लेखा व वित्त अधिकारी
3) ई-मेल cafo@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००.०२०-२७१६६००७
Ext.No. १६१३

मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या विभागाचे विभागप्रमूख आहेत . (सर्व विभागांकडून प्राप्त झालेल्या नस्तींवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे अभिप्राय घेतल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केल्या जातात .)

विभागाची कार्य

 1. वेतन देयके तयार करणे
 2. जमा/खर्च लेखा तयार करणे
 3. धनादेशाद्वारे प्रदान-
  • कंत्रााटदारांच्या देय रकमा
  • वेतन
  • अ.भ.नि.नि.
  • इतर किरकोळ खर्च
 4. कार्यालय व कर्मचारी यांचे आयकर परीगणना व त्रैमासिक व वार्षिक विवरणपत्रे सादर करणे.
 5. अ.भ.नि.नि. चा लेखा ठेवणे.
 6. सर्व विभागांच्च्या देयकांची छााननी करणे
 7. अंदाजपत्रक तयार करणे.
 8. सर्व मुदत ठेवींचे कामकाज पहाणे.(प्राधिकरण निधी, घसारा निधी, अ.भ.नि.निधी)
 9. लेखा परीक्षण अहवालासंदर्भात समन्वयाचे कामकाज करणे.
 10. ई-टेंडर :- लेखाविषयक संबंधीत कामकाज पहाणे.
 11. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयातील लेखा व वित्तविषयक कामकाज पहाणे..


पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017