विभाग :- प्रशासन व गृहयोजना

1) विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती आशाराणी पाटील
2) पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoadmin@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक 020- 27652934 / 35, 27166000
Ext.No. 1201

प्रशासन विभागाची कामे

 1. कार्यालयाच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे सरळसेवेने पदोन्नतीने भरणे.
 2. नियमानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करणे.
 3. प्राधिकरणाच्या स्थायी आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम तयार करणे.
 4. गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे, सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे.
 5. अधिकारी/कर्मचाऱ्यांना घरबांधणी कर्ज, , संगणक कर्ज, वाहनकर्ज या सुविधा पुरविणे.
 6. प्राधिकरणामधील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशासकीय व आस्थापनाविषयक सर्व बाबीचे कामकाज.
 7. 12 व 24 वर्षाच्या सेवेनंतर अधिकारी व कर्मचारी यांना आश्वासित प्रगती येाजनेचा लाभ देणे.
 8. अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या देणे.
 9. बिंदु नामावली तयार करणे व संबंधित प्राधिकरणाकडून तपासून घेणे.
 10. आवश्यकता भासल्यास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे

गृहयोजना विभागाची कामे

 1. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील वेगवेगळया सदनिकांचे वाटप अटी वनियमांनुसार या विभागाद्वारे 99 वर्षे कराराच्या भाडेपट्टयाने देणेत येतात.
 2. सदनिकांचे हस्तांतरणास परवानगी देणे.
 3. कर्जासाठी ना-हरकत देणे
 4. वारस नोंद

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017