विभाग :- अभियांत्रिकी अ

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.अनिल सुर्यवंशी
2) पदनाम कार्यकारी अभियंता
3) ई-मेल ---
4) संपर्क क्रमांक 020- 27652934 / 35, 27166000
Ext.No. 1301

अभियांत्रिकी विभाग अ
पेठ क्र. 1 ते 28

अभियांत्रिकी विभागामार्फत सर्वसाधारणपणे विविध पेठांमधील अभियांत्रिकी कामाचे आराखडे व अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकास तांत्रिक व प्राधिकरण सभेची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या कामाच्या निविदा मागवून सदर बांधकामाच्या योजना अंमलात आणण्याचे काम करण्यात येते. विभागाची कामे:-

  1. प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक रस्ते विकास तसेच उड्डाण पुलाची कामे करणे.
  2. प्राधिकरणातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, भाजीमंडई, बगीचा, क्रिडांगण इ. विकास कामे करणे.
  3. प्राधिकरणातील गृहयोजना विकसित करणे तसेच इतर विकासाची कामे पाहणे.

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017