भूविभाग 2

पेठ क्र. ११ ते २०, २९ ते ३३, ३९ ते ४२, चिखली डिस्ट्रीक सेंटर.

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रकाश अहिरराव
2) पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoeland@pcntda.org.in
4) संपर्कक्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६०८१
Ext.No. २११०

विभागातील कामे:-

  1. भूसंपादन प्रकरणी कामकाज
  2. भूवाटप नियमावली 1973 नुसार भूखंड विक्री (रहिवासी / शैक्षणिक / औद्योगिक / वाणिज्य)
  3. भूखंड हस्तांतरणास परवानगी देणे
  4. वारस नोंद
  5. कर्जासाठी ना हरकत देणे
  6. विभागाशी संबंधीत न्यायालयीन प्रकरणे हाताळणे
  7. जागा तात्पुरत्या स्वरुपात भाडयाने देणे.

पिंपरी चिंचवड नवे टाऊन डेव्हलपमेंट © 2017