अतिक्रमण विभाग

विभाग :- अतिक्रमण विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रकाश अहिरराव
2) पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoench@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००८
Ext.No. ११०२

प्राधिकरणात अतिक्रमण निर्मुलनासाठी स्वतंत्र विभाग आहे. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिक्रमण हे विभाग प्रमुख आहेत. त्यांचे नियंत्रणाखाली तहसिलदार(अतिक्रमण) तसेच क्षेत्रीय अधिकारी कार्यरत आहे.

1) नाव श्रीमती वर्षा पवार
2) पदनाम तहसिलदार ( अतिक्रमण निष्कासन)
3) ई-मेल tahsildarench@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००९
Ext.No. २१०१

क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपअभियंता दर्जाचे अधिकारी कामकाज पाहतात. प्राधिकरणामध्ये एकूण 1, 2, 3, 4,5 असे पाच झोन कार्यरत आहे. त्यांची संरचना थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र. झोन पेठ क्र. क्षेत्रीय अधिकारी/शाखा अभियंता यांचे नाव व पदनाम दूरध्वनी क्रं
1 झोन क्र.1 1 to 10
1 ते 4
6 ते 10, BDC
श्रीमती सारिका भुजबळ, सहाय्यक अभियंता (श्रेणी-I)
1) श्री. एस.एस.घुबे, शाखा अभियंता
2) श्री. महेंदर लाला, (से.नि.) शाखा अभियंता
(020)-27166031
(020)-27166033
(020)-27166034
2 झोन क्र.2 11 ते 22
11 ते 15
16 ते 22, CDC
श्रीमती सारिका भुजबळ(अतिरिक्त कार्यभार), सहाय्यक अभियंता(श्रेणी-I)
1) श्री. डी. डी. पवार, शाखा अभियंता
2) श्री. प्रविण पाटील, कं. कनिष्ठ अभियंता
(020)-27166031
(020)-27166036
(020)-27166035
3 झोन क्र.3 23 ते 33
23 ते 27अ, ADC
28 ते 31
32 ते33
श्री. ए.व्ही.दुधलवार, उप अभियंता
1)श्री. आर.एस.सोनवणे, शाखा अभियंता
2)श्री. एच.डी. गायकवाड, शाखा अभियंता
3)श्री. हेमंत गोखले,(से.नि) शाखा अभियंता
(020)-27166041
(020)-27166044
(020)-27166044
(020)-27166047
4 झोन क्र.4 34 ते 42
38 ते42
34 ते 37
श्री. व्ही.डी.नाईक, उप अभियंता
1) श्री. के.जी.तळीखेडे, शाखा अभियंता
2) श्री. अशोक पाटील, (से.नि)शाखा अभियंता
(020)-27166042
(020)-27166043
(020)-27166045
5 झोन क्र.5 5, 8 व 12
5 व 8
12
श्री. एस.एस.घुबे, उप अभियंता(अतिरिक्त कार्यभार)
1) श्री. डी.डी.पवार, शाखा अभियंता (पेठ क्र.5 व 8)
2) श्रीमती. एम.एम. केळकर, सहाय्यक अभियंता (पेठ क्र. 12)
(020)-27166033
(020)-27166036
(020)-27166046

विभागाची कामे –

  1. अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे.
  2. अनधिकृतपणे बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये नोटीस देणे.
  3. प्राधिकरण नियोजन नियंत्रण हद्दीतील अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कार्यवाही करणे.
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्री प्रकाश अहिरराव उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( अतिक्रमण)
श्रीमती वर्षा पवार तहसिलदार ( अतिक्रमण निष्कासन)
श्री अनिल दुधलवार उप अभियंता (झोन क्रं.3)
श्री वसंत नाईक उप अभियंता (झोन क्रं.4)
श्री सचिन घुबे उप अभियंता,झोन क्रं.5(अतिरिक्त कार्यभार)
श्रीमती सारिका भुजबळ सहाय्यक अभियंता , झोन क्रं.1, झोन क्रं.2 (अतिरिक्त कार्यभार)
श्रीमती मृदुल केळकर सहाय्यक अभियंता
श्री सचिन घुबे शाखा अभियंता
श्री दत्तात्रय पवार शाखा अभियंता
१० श्री राजेंद्र सोनवणे शाखा अभियंता
११ श्री हरिदास गायकवाड शाखा अभियंता
१२ श्री कृष्णाजी तळिखेडे शाखा अभियंता
१३ श्री अशोक पाटील शाखा अभियंता ( सेवानिवृत्त )
१४ श्री हेमंत गोखले शाखा अभियंता ( सेवानिवृत्त )
१५ श्री महेंदर लाला शाखा अभियंता ( सेवानिवृत्त )
१६ श्री पांडूरंग मधूरकर मजदूर
१७ श्री बाळू तुळवे मजदूर
१८ श्री रघुनाथ झोरे मजदूर
१९ श्री दगडू चव्हाण मजदूर
२० श्री नितीन लोहकरे मजदूर
२१ श्री छगन खैरनार मजदूर
२२ श्री शंकर धादवड मजदूर
२३ श्री रामचंद्र भुजबळ मजदूर
२४ श्री सुरेश गराडे मजदूर

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris