गृहयोजना विभाग

विभाग :- गृहयोजना विभाग

1) विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती आशाराणी पाटील
2) पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoadmin@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२० - २७१६६००० ,०२० -२७१६६००२
Ext.No. १२०१

गृहयोजना विभागाची कामे

  1. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने बांधलेल्या सदनिकांचे वाटप अटी व नियमांनुसार ९९ वर्षे कराराच्या भाडेपट्ट्याने करणे .
  2. सदनिकांचे हस्तांतरण करण्यास परवानगी देणे.
  3. कर्जासाठी ना-हरकत दाखला देणे
  4. वारस नोंद करणे .
अनु. क्र. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम
श्रीमती आशाराणी पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री तुकाराम दिघे उपलेखापाल
श्री राजन एरम सेवानिवृत्त
श्री अवधुत बनकर सेवानिवृत्त
श्री पांडूरंग जाधव सेवानिवृत्त
श्रीमती रंजना गायकवाड शिपाई
श्री रामचंद्र भुजबळ मजदूर

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris