विभाग :प्रशासन
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्री अभिषेक देशमुख |
2) पदनाम | उप मुख्य कार्यकारी अधिकारी |
3) ई-मेल | dyceoadmin@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००२ Ext.No. १२०१. |
प्रशासन विभागाची कामे
- कार्यालयाच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे सरळसेवेने पदोन्नतीने भरणे.
- नियमानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करणे.
- प्राधिकरणाच्या स्थायी आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करणे.
- गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे, सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे.
- अधिकारी/कर्मचाऱ्यांना घरबांधणी कर्ज, , संगणक कर्ज, वाहनकर्ज या सुविधा पुरविणे.
- प्राधिकरणामधील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशासकीय व आस्थापनाविषयक सर्व बाबीचे कामकाज.
- 12 व 24 वर्षाच्या सेवेनंतर अधिकारी व कर्मचारी यांना आश्वासित प्रगती येाजनेचा लाभ देणे.
- अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या देणे.
- बिंदु नामावली तयार करणे व संबंधित प्राधिकरणाकडून तपासून घेणे.
- आवश्यकता भासल्यास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे.
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | श्री अभिषेक देशमुख | उप मुख्य कार्यकारी अधिकारी |
२ | श्री अनिल जाधव | शिपाई |
३ | श्री अनिल शिंदे | शिपाई |