नागरिकांची सनद

नागरिकांची सनद

अ.क्र. सेवांचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी
यांचे नाव व हुद्दा
सेवा पुरविण्याची विहित मुदत सेवा मुदतीत ना पुरविल्यास
तक्रार करावयाच्या वरिष्ठ
अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
भूविभाग
((एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत))

१) कर्जासाठी ना हरकत दाखला .

२) पाच वर्षाच्या आतील मिळकत हस्तांतरणे .

३) पाच वर्षांपुढील मिळकत हस्तांतरणे .

४) वारसाचे नाव मिळकतीस लावणे

५) कुटुंबातील व्यक्तीचे नाव लावणे .
श्रीमती विशाखा चिंतल
उपलेखापाल


श्री मायकल ॲण्ड्र्यूज
कनिष्ठ लिपिक


 


२१ दिवस

४५ दिवस

४० दिवस

३० दिवस

३० दिवस


श्रीमती मनीषा कुंभार
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
गृहयोजना विभाग
(एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत)

१) भाडेपट्टा करणे

२) भाडेपट्ट्यापासून पाच वर्षाचे आतील मिळकत हस्तांतरणे

३) भाडेपट्ट्यापासून पाच वर्षापुढील मिळकत हस्तांतरणे

४) वारसाचे नाव मिळकतीस लावणे

५) कुटुंबातील व्यक्तीचे नाव लावणे

६) कर्जासाठी ना हरकत दाखला .
श्रीमती आशाराणी पाटील
उप मुख्य कार्यकारी अधिकारी


श्रीमती भारती सोनावले
उपलेखापाल


 


३० दिवस

४५ दिवस

४० दिवस

३० दिवस

३० दिवस

२१ दिवस


श्री प्रमोद यादव
मुख्य कार्यकारी अधिकारी
विदयुत विभाग
(एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत)

१) रहिवासी ,व्यापारी , औद्योगिक स्वरूपाच्या वापराच्या वीज मीटर करिता ना हरकत प्रमाणपत्र देणेश्री प्रभाकर वसईकर
कार्यकारी अभियंता ,विदुयत विभाग

२ दिवसश्री प्रमोद यादव
मुख्य कार्यकारी अधिकारी

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris