कामाचे संक्षिप्त वर्णन :
पेठ क्रं.32-अ येथे 22 केव्ही स्विचींगच्या कामात म.रा.वी.वि.कं.च्या पिंपरी चिंचवड रिसिविंग स्टेशन मधून भूमीगत उच्चदाब वाहिका टाकण्यात आलेली आहे. या स्विचींग स्टेशनच्या उभारणीमुळे रावेत, बिजलीनगर इ. भागांना तसेच प्राधिकरणातील पेठ क्रं. 29, 30, 32, 32-अ या पेठांना पुरेशा दाबाने व अखंडीत वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची सोय झाली आहे.
काम सुरु दिनांक :
11/11/2013
काम पूर्ण दिनांक :
14/04/2016
सद्यस्तिथी :
काम पूर्ण