प्रकल्प

अभियांत्रिकी अ प्रकल्प


कामाचे संक्षिप्त वर्णन
७०५४ चौ. मी. भूखंड क्षेत्रात लहान मुलांचे साहसी खेळ व बगीचा विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
२८८.७५
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
४७६५ चौ. मी. भूखंडात बगीचा/ विरंगुळा केंद्र विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
१०७.४२
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
२९१० चौ. मी. भूखंडामध्ये लहान मुलांना खेळण्याची जागा व बगीचा विकसित करणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
९१,१४,१३४/-
काम सुरु दिनांक
दि. २५/०४/२०१७
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
प्राधिकरणातील मोकळ्या भूखंडांना १९५०० मी. सिमाभिंत बांधणे
अंदाजीत रक्कम (लाखात )
७४४.७५
काम सुरु दिनांक
दि. २२/०२/२०१८
सद्यस्थिती
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
औंध-रावेत रस्त्यावर ६९५ मी लांबीचे दोन समांतर उड्डाणपूल बांधणे
अंदाजित रक्कम (लाखात) :
3275
काम सुरु दिनांक :
2/01/2017
सद्यस्तिथी :
काम पूर्ण
कामाचे संक्षिप्त वर्णन
8170 चौ.मी. क्षेत्रावर बगीचाचे बांधकाम. पाण्याचे तळे, 300 मी. लांबीचा जॉगींग ट्रॅक, पेव्हर ब्लॉक बसविणे, झाडे व लॉनचे काम करणे.
अंदाजित रक्कम (लाखात) :
238.53
काम सुरु दिनांक :
14/12/2018
सद्यस्तिथी :
काम प्रगतीत
कामाचे संक्षिप्त वर्णन
151230.30 चौ.मी. क्षेत्रात बगीचाचे बांधकाम. पेव्हर ब्लॉक बसविणे, लहान मुलांसाठी खेळाची जागा, झाडे लावणे, बैठक व्यवस्था, इ. कामे.
अंदाजित रक्कम (लाखात) :
266.88
काम सुरु दिनांक :
14/12/2018
सद्यस्तिथी :
काम प्रगतीत
कामाचे संक्षिप्त वर्णन
5636.90 चौ. मी. क्षेत्रात 260 सदनिका व क्लब हाउस बांधकाम
अंदाजित रक्कम (लाखात) :
2901.27
काम सुरु दिनांक :
02/01/2019
सद्यस्तिथी :
काम प्रगतीत
कामाचे संक्षिप्त वर्णन
7888.10 चौ.मी. क्षेत्रात 124 सदनिका व क्लब हाउस बांधकाम
अंदाजित रक्कम (लाखात) :
2667.67
काम सुरु दिनांक :
02/01/2019
सद्यस्तिथी :
काम प्रगतीत

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris