भू विभाग

विभाग :- भू विभाग

भू विभाग 1 भू विभाग 2
1) विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती मनिषा कुंभार श्री अभिषेक देशमुख
2) पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3) ई-मेल dyceoland@pcntda.org.in dyceoland@pcntda.org.in
4) संपर्क क्रमांक ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००१
Ext.No. ११०१
०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००९
Ext.No. २१०१

भू विभागाची कामे

भू विभाग-1 : पेठ क्र. १ ते १०, २१ ते २८ ,३४ ते ३८ ,BDC, ADC व १२.५ %
भू विभाग-2 : पेठ क्र. ११ ते २०, २९ ते ३३, ३९ ते ४२, चिखली डिस्ट्रीक सेंटर.
  1. भू संपादन प्रकरणी कामकाज
  2. 12.5% जमीन परतावा देणे
  3. भूवाटप नियमावली 1973 नुसार भूखंडविक्री (रहिवासी /शैक्षणिक /औद्योगिक /वाणिज्य )
  4. भूखंड हस्तांतरणास परवानगी देणे
  5. वारस नोंद
  6. कर्जासाठी ना हरकत देणे
  7. वकील पॅनल नियुक्ती
  8. विभागाशी संबंधीत न्यायालयीन प्रकरणे हाताळणे
  9. जागा तात्पुरत्या स्वरुपात भाडयाने देणे.
अनु. क्र. अधिकारी /
कर्मचाऱ्यांचे नाव
पदनाम
श्रीमती मनिषा कुंभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी(भू विभाग १ )
श्री अभिषेक देशमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी(भू विभाग २ )
श्रीमती वर्षा पवार तहसिलदार
श्रीमती विशाखा चिंतल उपलेखापाल
श्री मायकल ॲण्ड्र्यूज कनिष्ठ लिपिक
श्री वसंत गायकवाड सेवानिवृत्त
श्री गोपाळ थत्ते सेवानिवृत्त
श्री जीवन कुलकर्णी सेवानिवृत्त
श्री प्रविण उब्रयाणी सेवानिवृत्त
१० श्री किशोर गाढवे सेवानिवृत्त
११ श्री पांडुरंग वचकल दप्तरी
१२ श्री प्रविण धावडे मजदूर
१३ श्री शिवाजी ठुबे मजदूर

Copyright @ 2018 Pimpri Chinchwad New Town Development. All Rights Reserved.

Visitors Count Must See Places In Paris