विभाग :- जनसंपर्क विभाग
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्री अभिषेक देशमुख |
2) पदनाम | जनसंपर्क व प्रसिध्दी अधिकारी |
3) ई-मेल | pro@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२०-२७१६६०००,०२०-२७१६६००२ Ext.No. १२०१ |
जनसंपर्क व प्रसिध्दी विभाग
- विविध वृत्तपत्रामध्ये शासन नियमानुसार जाहीर निवेदन व जाहिराती प्रसिध्द करणे.
- प्राधिकरणाच्या विविध विकास प्रकल्पांना वृत्तपत्रात प्रसिध्दी देणे व प्रेसनोट देणे.
- प्राधिकरणाच्या विविध गृहयोजनेची माहिती नागरिकांना देणे.
- प्राधिकरण सभेबाबतचे कामकाज पाहणे.
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | श्री अभिषेक देशमुख | जनसंपर्क व प्रसिध्दी अधिकारी |
२ | श्री संजय जमदाडे | कनिष्ठ लिपिक |
३ | श्री हुसेन नदाफ | मजदूर |