विभाग : भांडार
1) विभाग प्रमुखाचे नाव | श्रीमती आशाराणी पाटील |
2) पदनाम | उप मुख्य कार्यकारी अधिकारी |
3) ई-मेल | dyceoadmin@pcntda.org.in |
4) संपर्क क्रमांक | ०२० - २७१६६००० ,०२०-२७१६६००९ Ext.No. २१०१ |
भांडार विभागाची कामे
- कार्यालयीन कामकाजासाठी लेखनसामुग्री साहित्याची खरेदी करणे, विभागांना पुरवठा करणे .
- कार्यालयीन वापरासाठी खाजगी वाहने उपलब्ध करून घेणे.
- प्राधिकरणाच्या कार्यालयीन वाहनांची देखभाल व दुरुस्तीची कामे करणे. झेरॉक्स, प्रिंटर्स दुरुस्तीबाबतची कामे करणे.
- कार्यालयास आवश्यक फॉर्म, रजिस्टर्स, पुस्तके यांची छपाई करून देणे.
अनु. क्र. | अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव | पदनाम |
---|---|---|
१ | श्रीमती आशाराणी पाटील | उप मुख्य कार्यकारी अधिकारी |
२ | श्री राजन एरम | सेवानिवृत्त |
३ | श्रीमती लक्ष्मीबाई लोट | मजदूर |